“खगोलविश्व” वर स्वागत

नमस्कार खगोलप्रेमी मित्र आणि मैत्रिणींनो,

खगोलविश्व हे संकेतस्थळ सुरु करण्यामागची भूमिका अशी आहे की खगोलशास्त्रासारख्या उत्सुकता आणि उत्कंठा वाढवणार्‍या विषयाचे ज्ञान मराठी भाषेतून सर्वांना उपलब्ध करुन देणे  ही आहे. वेळोवेळी अधिक माहिती व उपक्रम तुमच्यासमोर येतीलच. पण या उपक्रमाची सुरुवात या संकेतस्थळाला भेट देणार्‍या सर्वांचे स्वागत करुन करतो…तेव्हा सर्वांचे मी स्वागत करतो आणि नित्यनेमाने माहिती देण्याचा प्रयत्न करतो…

धन्यवाद ,

सागर भंडारे